Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Colonel Patwardhan Pahalgam Attack : येत्या काही दिवसांत सैन्य दलांच्या कारवाईची अंमलबजावणी दिसेल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करताय, असं समोर आले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. 

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती-

दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधीही आला काश्मिरात होता. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते. याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00पाकिस्तान पुरुस्करत दहशत वादाला कश्या पद्धती ने उत्तर देनात याव या संदरबात काल पंत प्रधान नरेंदर मोधी यांचे अध्यक्षते मदे एक अत्यंत महत्वाची बैठक पार पड़ली
00:11त्याचे मदे सावरक्षन मंत्री राजनात सीहं आणी तीनी सैन्य दलाचे प्रमुग जयाते उपस्तीत होते
00:16यासा मंटला जात आए कि पंत प्रधानान नी आणी केंदर सरकार ने सैन्य दलाचना मोकडिक दिलेली आए
00:22फ्री हेंड दिलेला है या फ्री हेंड सा नेम को अर्थक आए है समझून घेना साथी आपला सोबत सेवा निम्रुत करनल अभे पटवर्धन सर सरकार न सैन्य दलाला फ्री हेंड दिला है काए याचे ओपरेशनल अर्था आहेत
00:37कि काल चेजी बैठक जाली ताचा आधी कबिनेयाट कमीटी ऑन् स्कूरिट की बैठक जाली तिताचा मद एक इट धरला सेल की पाकिसानला काए शिख्शा देयाई छी किम ताचा त ayuda आयाम की तीग त्यजां स्कोप की तीए हानी तौस स्कोप नंतर सफ़रक्षनमंता चै�
01:07तचा मधे तो सकोप सेन्याला सांगीतला कि षईय। एचावर विचार करेल।
01:17कि एक्जैक्ट्ली हाजू सकोप आहे कि मां एरिया आप अपरेशन यनी देलेला अशनार।
01:23जसंत जुन्या काहा मधे बालाचोट देलेला होता कि बालाचोट वरहला करेंचा।
01:27पंड तो हल्ला फक्त एरफोस नी कराएचा आर्मी नी कराएचा ने या जोगान नी तिथे ठरोलो तो तसा यहाँ वेला काय कराएचा हेचे ठरोतील आता जा कुटली मोठी एक्षन असेल तो नेवी सुद्धा याचा मदे कार्यारा थोईल कारंटना ब्लॉक करावा लागेल
01:57जर जमीनी चा असेल तो एरफोस ताला मदद कारेल जाला कुलोद ऑपरेशन अनी इंटरडिक्षन अपरेशन मन्डाथ
02:03क्लोज अपरेशन मंझे जह जमीनी आमचे थल सिना जी आत्मते जाईल त्याचा आधु बजुला जे पाकिस्तानी सेन्य असे इलकिमा त्याचा जे चोटे चोडे टार्गेट रसतिल त्याला अनी नियूट्रलाइज करयाथा नी आमचे लोकानी जाउनो त्याला नश्ट रा
02:33याउच्छा ना पाकिस्तान अप्लाइ मदे जावापास दोनगर डर किलोमेटर ची आई वी आए तो ट्या आई वी मदे जमाँ शिन्य लगले ला श्त तो पाकिस्तन कुट्ना आतम देल कच्छा मत नहील गुजरात नहील पंजाब मत नहील करें के मन नहील है मैती नहीं आई
03:03बेर अलस्कारमें दोक्तियार हमत प्रांग लात्यंत चाहिए लॉचाथ च श्यक met रतम्तकराओं लैंगर्शित भी रंत्रवा करले 002 क्या सब्सक्षाइअ चाही वेला 2 अलेंud,
03:12लशकार आला एक सांगेत लेला है कि आमाला हे करून पाई जये
03:19हाँता कसा कराया चा कुणी कराया चा केमवा कराया चा हे सगे तीनी लशकार प्रमुक एने शे अनी
03:26सीडिये चे में ठरवती ताचे नातर प्लान बनेल आनी मग चार अपरेशन हो इल
03:31माजा अंदर आप्रमने याला कमित कमी तीन चे चार दिवस कमीत कमी लागती लाए
03:36मंजेच एकंदरीत कैबिनेट कमेटी ओन सिक्यूरिटी मदे एक सीमा रेशा जी आयती ठरून देना ताले लिये
03:42त्या सीमा रेशा चे आत मदे आताक खेडाईचा कसा हे लशकर आणी सर्वोच्या दीकारी है ते ठरूती लाए
04:01आशा पद्धती चे ओपरेशन सस्तात त्याचा मदे सैन्यालाच आणी सैनीकानाच रणभूमी बर उत्राईचा है आणी त्यानना तो ओपरेशन सक्सेस्फुल करून दे आईचा है
04:13ते अमड़ सर्व निर्णे वेडेचा स्थानचा कशा पद्धतीने अमलात आनाईचा है, हे सर्व निर्णे सैन्या वर सोपोण सरकार करून, किती योग ग्या है, किती अचूक निर्णे आए हैं?
04:24हादी अचूक निर्णे आया है, मी तुमते लक्षा बेत्तो एकुणी शेकाता चल लडाई मदे, जावेला इंदिला गांदीन नी किमा क्याबिनेट नी मानेक्षान ना सांगिल लवता कि तुमी इस पाकिस्तान मदे जे पाकिस्तानी सेन्यत पराभाव करा, पन जावेला ते
04:54हाँ एक निर्णे होता, अन्दस पर होता कि दमी निवर चा लोकानी जमातेना संगितला सेल की धाक्या कड़े जाना रहा, रस्त्यावर काई सुरक्षा नहीं है कि वामें इजीली मुलून काड़ू शकतो, तसे इथे सुद्धा होईल, दर एरफोर्स गेली, आनि तनी देल
05:24इंटरनेशनल बॉर्डर वर काही होईल, सागरा मधे खाई घडेल, की पीयों के मधे काही ऑप्रेशन्स के ले जाती।
05:54साधरन पने जेमा पासुन पहल गामची घटना घड़ लिये, तेमा पासुन आता परंत जो इंटेलिजेंस गोडा करनात आला असेल, तो इंटेलिजेंस या निरणया मधे एक बेसमनून काम करे लाज़ू शिवाय जे पाकिस्तानी चे नेते बरहले आहे अन्वस्तर यु�
06:24साधरन असेल, तो इंटेलिजेंस गोडा करना रहात।
06:54तो इंटेलिजेंस गोडा करना रहात।
07:24तो इंटेलिजेंस गोडा करनात आहे अन्वस्तर युदेंस गोडा करना रहात।
07:30प्रमूख आहेत त्यांचा सोबत रक्षा मंत्री सवरक्षन मंत्री यांचा उपस्तित चर्चा केलेली नाहीं तर त्याचा पूर्वी कैबिनेट कमेर्टी औन सिकुरूटी ची महत्वाची बैठक पार पड़ली आनी सुबत स्पंत प्रधान यानी परराश्ट्र मंत्री आन
08:00अनव्यार्थ काड़ला तर नकीच एक मोठा ओपरेशन पाकिस्तान पुरुस्क्रत दहशत वादा विरोधात येडार्या द्यूसान मधे आपलाला पाहला मिडेल असच सवरक्षन तदने जी आए त्यानना वाटता है कैमरामेन अतुल हिर्डे सहर रज़त्वसिष्ट ए�

Recommended