Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 01 May 2025

दहशतवादी पहलगाममध्ये २ ते ३ दिवस आधीच झाले होते दाखल, एनआयएच्या तपासात माहिती समोर, २० आणि २१ तारखेला पाऊस पडला,आणि २२ तारखेला पर्यटक वाढल्यावर हल्ला, सूत्रांची माहिती

पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर 'माझा'च्या हाती, हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद, पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख

 NIA प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल, पथकासह करणार घटनास्थळाची पाहणी, NIA कडून सलग दुसऱ्या दिवशी बैसरन खोऱ्यात तपास

एनआयएकडून जम्मू-काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, पाकिस्तानला आवाहन

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानात घबराट...आयएसआय प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद

Category

🗞
News
Transcript
00:00दहशत्वदी पहलगाम मदे दोंते तीन दीबस आदीच दाखल जाले उते एनायचा तपासात महाईती समोर 20 और 21 तरखेला पाउस पडल आणी 22 तरखेला परेटक वाडल्यावर हल्ला चड़वला सुत्रांची महाईती
00:17पहलगाम हल्ल्याशी संबंदीत एफायर माधाचा आती हल्ल्याचा तपशेलवार घटना करम नबुद पाक मदिल सुत्र धारांकोड़न धवशत्वद्यानना सुचना मिलत असल्याचा एफायर मदे उल्लेक
00:32एनाय प्रमुक सदानंद दाते पहलगाम मदे दाखल पधका सहकरनार घटना सलाची पहाणी एनाय कडुन सलक दुसरे दिवशी बैसरन खोर्यात तपास
00:46पहलगाम दहशत्वदी हल्याबबत अमेरिकेच भारताला खुल समर्थन तर हल्याचा तपासात पुल्ण सहकार्य कराव पाकिस्तानला आबाहर
00:59पहलगाम हल्याचा न्यायलेंच उकशेची मागनी करनारी याची का सुप्रीम कुल्टान फेटाली सैन्याचा मनोधैरिया खचेल असे प्रहत्न न करनाची तंबी
01:13भारतिय कलांचा जगभरात विस्तार कराय साए पहल्या वर्ल्ड ओडियो विज्वल एंटरेटेन्मेंट समित उध्गाटन करताना पंतव्रदान मोधीन सा दिर्धार वेव समित साथी मनोरंजन खेतरातिल दिगज मंड़ी मुंबई

Recommended