Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Pankaja Munde : समाज माध्यमांवर फेक अकाउंटवरुन ट्रोल करणाऱ्यांसाठी कठोर कायदा करा


 आज न्यायाधीशांसमोर बोलाव लागत आहे  - 2009 मध्ये जून डाक बंगल्यात कोर्टाची इमारत होती  - त्यावेळी वकील जीव मुठीत धरून काम करत होते कारण ती जुनी इमारत होती  - 2011 मध्ये मुंडे साहेब खासदार आणि मी आमदार असताना आम्ही प्रयत्न केले आणि त्यावेळी ही जागा कोर्टाला भेटली  - नगरोत्थान चाळीस कोटी निधी आणला  - न्यायदेवतेप्रमाणे सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी हवी - योग्य आणि अयोग्य मधला फरक ओळखता आला पाहिजे  - न्यायालयाची इमारत बनवताना पर्यावरण पूरक इमारत बनवा  - समाज माध्यमांवर खोटे अकाउंट काढून ट्रॉल केले जात आहे - समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्यासाठी कठोर कायदा असला पाहिजे.

Category

🗞
News
Transcript
00:00The truth in this
00:07is that we speak about a third and a third word in the world.
00:14This is how we speak about a third word in the world of religion.
00:19Thank you very much.
00:49Thank you very much.
01:19Thank you very much.

Recommended