• 5 years ago
बॉलिवूड डेस्क : 6 मार्चला रिलीज होणारा चित्रपट 'बागी 3' चे 'डू यू लव्ह मी' गाण्याचा टिझररिलीज झाला आहे या गाण्यात दिशा पटाणी खूप ग्लॅमरस स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे हे गाणे 27 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे 'बागी 3' चा मुख्य अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 'डू यू लव्ह मी' गाण्याचा टिझर शेअर केला आहे

Category

😹
Fun

Recommended