veer Savarkar room.wmv

  • 3 years ago
सावरकरांची खोली पाहाण्यासाठी गर्दी
पुणे - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर १९०२ ते १९०५ या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. या काळात त्यांचे वास्तव्य असणारी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली त्यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली होती.

Recommended