शिवालये सजली पण भक्तांविना.

  • 3 years ago
चास : महाशिवरात्रीच्या पुर्वसंध्येला खेड तालुक्यात सर्वत्र शिवालये विद्युत रोषनाईने सजली आहेत मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने शिवालये सजली पण भक्तांविना असेच म्हणावे लागेल.कोरोनाचा उद्रेक पुन्हा झाल्याने सर्वत्र दक्षता घेण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवालये भक्तांसाठी बंद राहणार असून भक्तांना दर्शनासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
राजेंद्र लोथे

Category

🗞
News

Recommended