Kartiki Gaikwad

  • 3 years ago
आपल्या सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कार्तिकी गायकवाड आता "यमाच्या गावाला जाऊ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या कोल्हापुरात सुरू आहे. धमाल विनोदी चित्रपटातून गायकवाड ही प्रथमच पदार्पण करणार आहे. तिच्या आवाजाची मोहिनी प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता तोच आवाज मोठ्या पडद्यावर देखील ऐकायला मिळणार आहे.

Recommended