ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साधना दधीच या गेल्या 21 वर्षांपासून महिला व आदिवासींसाठी काम करत आहेत. दधीच यांचे आई-वडील राजकीय क्षेत्रात असल्याने लहानपणापासूनच त्या समाजात वावरत असत. त्यामुळे आपोआपच सामाजिक कार्याकडे त्या ओढल्या गेल्या. नारी समता मंचाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे आरोग्य, अन्नसुरक्षा, शिक्षण व आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहेत.
Category
🗞
News