• 4 years ago
पुणे - कोणत्याही मुला-मुलीची नागरिक म्हणून जडणघडण करण्यात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. भारतासारख्या विकसनशील देशांपुढील विविध समस्यांपैकी शाळेतील विद्यार्थ्यांची गळती ही महत्त्वाची समस्या आहे. यावर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियानामुळे थोडीशी परिस्थिती बदलत असल्याचे चित्र दिसत असतानाच, अभियानाचा कणा असलेल्या शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

Category

🗞
News

Recommended