• 4 years ago
कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात आज (बुधवार) करण्यात आलेले लेकटॅपिंग यशस्वी झाले. सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी ब्लास्ट करून हे लेकटॅपिंग यशस्वी करण्यात आले. या प्रयोगामुळे दर वर्षी 1185 दशलक्ष युनिट एवढी जादा वीजनिर्मिती होणार आहे.

Category

🗞
News

Recommended