करवीरनिवासिनी महालक्ष्मी - चौथा दिवस

  • 3 years ago
कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची शुक्रवारी चौथ्या दिवशी त्र्यंबोली ललिता पंचमीनिमित्त गजारूढ पूजा बांधण्यात आली होती. मनोज मुनीश्वर, मोहन मुनीश्वर, विलास जोशी, अनिकेत अष्टेकर यांनी ही पूजा बांधली. (बी. डी. चेचर - सकाळ छायाचित्रसेवा)

Recommended