अक्षय कुमारची क्युट बॉक्सिंग

  • 3 years ago
ट्विटर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी वरचे वर संवाद साधणारा अभिनेता अक्षय कुमार आता वेगळ्या स्वरुपात दिसत आहे. यावेळी त्याने एका वेगळ्या 'संवादा'चा व्हिडिओ शेअर केलाय. हा संवाद आहे प्राण्यांशी!

Recommended