मिलिंद एकबोटेंना अखेर अटक | Milind Ekbote Arrested

  • 3 years ago
पुणे : कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) फेटाळला. त्यानंतर त्यांना राहत्या घरून अटक करण्यात आली.

Category

🗞
News

Recommended