अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

  • 3 years ago
#SakalMedia #AjitPawar #resigns #MaharashtraPolitics #Maharashtra #Politics
अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा
मुंबई - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे.

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended