बाजार समितीच्या सचिवाच्या खुर्ची सह साहित्य जप्त.

  • 3 years ago
#औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या दहा एकर जमिनीचा वाढीव मोबदला संबंधिताला न दिल्यामुळे बाजार समितीच्या सचिव, सहसचिव यांच्या खुर्चीसह संगणक साहित्य व दोन वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले. सदर आदेशाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
(व्हिडिओ : प्रकाश बनकर)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #SakalMedia #ViralNews #ViralVideos

Recommended