महाराष्ट्रात गडकिल्ले अन् हिमालयात भटकणारी मृणाल सांगतेय 'तिचा' अनुभव

  • 3 years ago
#SakalMedia #Sakal #InternationalWomensDay #Pune #Sakalvideo #Mrunal #Fort #Trekking #WomansDaySpecial #महिलादिनविशेष #Maharashtra
महाराष्ट्रात गडकिल्ले अन् हिमालयात भटकणारी मृणाल सांगतेय 'तिचा' अनुभव
पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि हिमालयातील भटकंती करण्यात सातत्याने रमणारी, यातच करिअर करू पाहणारी मृणाल भोपटक. अलिकडेच हिने लेह लडाख परिसरातील गोठलेल्या झंसकार नदीवरील 'चादर ट्रेक' ही आव्हानात्मक मोहीम पूर्ण केली आहे. तिच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या.

( व्हिडिओ : नीला शर्मा)
#चौकटीपलिकडल्या #महिलादिनविशेष


-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended