पुण्यात तळीरामांकडून मद्य खरेदीसाठी काटकोरपणे शिस्तीचे पालन | Sakal Media |

  • 3 years ago
पुण्यात तळीरामांकडून मद्य खरेदीसाठी काटकोरपणे शिस्तीचे पालन
पुणे - पुण्यातील सकाळनगर परिसरात असलेल्या विशाखा वाईन्स या दुकानात मद्यपींनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रांग लावून काटेकोरपणे सोशल डीस्टंसिंगचे पालन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
(बातमीदार: रफिक पठाण, व्हिडीओ: कुशल कुबेर)
#Sakal #SakalNews #SakalMedia #Sakalvideo #Pune #PuneNews #PuneSakal #Coronavirus #WineShop

Recommended