आले लागवड...

  • 3 years ago
अकोला : वऱ्हाडात मागील तीन-चार वर्षांपासून काही जिल्ह्यांमध्ये आले पिकाची लागवड केली जाते. साधारण ८ ते १० महिने कालावधीचे हे पीक आहे. सध्या लागवडीच्या शेवटच्या टप्प्यात आले पिकाची लागवड सुरू आहे.
( व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला )
#crop #farmer #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media | अकोला | सकाळ

Category

🗞
News

Recommended