वेलतूर परिसरात धान रोवणीला सुरुवात

  • 3 years ago
वेलतूर परिसरात धान रोवणीला सुरुवात
वेलतूर (जि. नागपूर) : वेलतूर व परिसरात धान रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने रोवणीचा वेग मंदावला आहे. ओलीताची सोय असलेले शेतकरीच विहीर वा शेततळ्यातील पाण्याने ओलीत करून धान रोवणी आटोपत आहेत. अंभोरा उपसासिचंन योजनेचे पाणी सोडून सिचंनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी धान उत्पादक शेतकरी करीत आहेत. (व्हिडिओ : शरद शहारे)

Category

🗞
News

Recommended