कोविड परिस्थिती हाताळण्यात महाआघाडी सरकार अपयशी : प्रविण दरेकर | Sakal Media |

  • 3 years ago
कोविड परिस्थिती हाताळण्यात महाआघाडी सरकार अपयशी : प्रविण दरेकर
लोणावळा : राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यात महाआघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांनी लोणावळा नगरपरिषदेस गुरुवारी (ता.१६) भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
#SakalMedia #Sakal #Lockdown #Pravindarekar #Politician #Pune #Punevideo #Lonavala

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended