कोल्हापूरात बकरी ईद साधेपणाने.....

  • 3 years ago
मुस्लिम धर्मीयांची बकरी ईद आज साधेपणाने साजरी होत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीतच हा सण साजरा होत आहे.... कोरोनाचे संकट जगावरुन लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी कोल्हापूरातील मुस्लिम बांधवानी प्रार्थना केली...

व्हिडीअो - बी डी चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #kolhapurnews #EId #festival

Recommended