• 3 years ago
सातारा शहरातील प्रद्युम्न धुमाळ याने नुकतेच आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इव्हेंटिंग हाॅर्स राइडिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याने ड्रेससाज व क्राॅस कंट्री या प्रकारात सहावा, तर शो-जम्पिंग प्रकारात तेरावा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत आयर्लंड, इंग्लंड, इटली व हाॅलंडमधील दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नाेंदिवला होता. प्रद्युम्नच्या यशाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Maharashtra #Viral #ViralNews #India #HorseRiding #Ireland #Satara #Trending #TrendingVideo

Category

🗞
News

Recommended