पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर | Sakal Media |

  • 3 years ago
पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर
पुणे - नवरात्र सुरू झाले आहे पण या वर्षी मंदिर बंद आहेत. भक्तांची गर्दी मंदिरा बाहेर बघायला मिळत आहे. मंदिरावर अवलंबून असणारे व्यवसाय ठप्प आहे. पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी संस्थानी दर्शनासाठी भाविक भक्तांची कशी सोय केली आहे पाहूया. (व्हिडिओ - एकता जाधव, रचना सोनकवडे )
#SakalMedia #Sakal #Navratri #ShreeTambdiJogeshwariMandir #Temple #Pune #Mahararashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended