• 4 years ago
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अगस्तीकृत सरस्वती स्तवन रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. करवीर महात्म्य हा करवीरचे क्षेत्र महात्म्य सांगणारा ग्रंथ अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा यांच्या संवादातून उलगडतो.

Category

🗞
News

Recommended