कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
- शिवसेनेत यापुढे गटबाजीला थारा नाही,आता जिल्ह्यात एकच गट,आमचं ठरलंय फक्त उध्दव गट : उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत याची घोषणा, संपर्कप्रमुख म्हणून निवडीनंतरचा कोल्हापूरातील पहिलाच मेळावा
- शहरात निर्भया पथकांची स्थापना: छेडछाड, टिंगल टवाळांना बसणार आळा : पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे
- वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करुन शारंगधर देशमुख यांनी पूरबाधितांना दिली 3 घरे बांधून आज आमदार त्रुतूराज पाटील, चंद्रकांत जाधव, महापौर आजरेकर यांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण
- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी, पण मास्क न घालता लोक फिरत असल्याचे दुश्य : मास्क सॅनेटायजर वापरणे बंधनकारकच
- शहरात सलग 79 व्या रविवारी स्वछता मोहिम, आयुक्त कादंबरी बलकवडेही झाल्या सहभागी
बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Category
🗞
News