विजयी झाल्यावर शिक्षणाचे शुद्धीकरण करणार: शिरीष बोराळकर | BJP | POLITICS | Sakal Media

  • 3 years ago
औरंगाबाद : विजयी झाल्यावर आम्ही शिक्षणाचे शुद्धीकरण करणार तसेच संपूर्ण प्रचारादरम्यान पदवीधरांचे प्रश्न, विकासाचे मुद्दे आम्ही मतदारांसमोर मांडले आहे असे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
( व्हिडिओ : सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended