260 वर्षांपूर्वीची ही गोष्ट… १८ व्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध… पानिपत | Panipat | Sakal Media |

  • 3 years ago
260 वर्षांपूर्वीची ही गोष्ट… १८ व्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध… दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास १०० किलोमीटर अंतरावर पानिपत नावाची अवकाळी, अपशकुनी जागा… या जागेने नेहमीच #दिल्ली तख्ताचा पराभव केला… १४ जानेवारी १७६१…. हाच तो दिवस ज्या दिवसाने भारत किंवा #हिंदुस्तानचा इतिहास-भूगोल-संस्कृती अन भविष्यही बदलून टाकलं… १० महिने झुंज दिल्यानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं…
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended