कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. 8 फेब्रुवारी 2021
कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यास उद्या पासून सुरुवात ; फेरीवाले संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील एक संस्था, तेरा शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शनिवारी (ता. १३) गुरूवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार

नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर पुरुष परिचारिकाचा बळजबरी करण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सैनिक चंद्रकांत पाडगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कुसुम पारितोषिक पुरस्कार यंदा पुण्याच्या आभाळमाया संस्थेच्या डॉक्टर अपर्णा देशमुख यांना जाहीर


बातमीदार - लुमाकांत नलवडे

व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended