अंबाजोगाईच्या स्वरातील रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद | Beed | Sakal Media |

  • 3 years ago
नाशिकच्या घटनेच्या धर्तीवर अंबाजोगाईतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत द्यावी - आमदार नमिता मुंदडा
-
बीड : नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वरातील रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती तशीच मदत अंबाजोगाई च्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

#beed #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended