• 3 years ago
"बालगंधर्व'च्या संगीताचे प्रकाशन
नितीन देसाई प्रॉडक्‍शनच्या बहुचर्चित "बालगंधर्व' या चित्रपटाच्या संगीताचे नुकतेच मुंबईत प्रकाशन पार पडले. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्यात गंधर्वयुगाचे याची डोही याची डोळा दर्शन घेण्याचा अनुभव, रंगशारदा सभागृहात जमलेल्या प्रत्येकाला आला.

Category

🗞
News

Recommended