#CoronaVirus पुण्यातील दांपत्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह : आरोग्य मंत्री राजेश टोपे31 PM

  • 3 years ago
पुण्यात एका दांपत्याच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. या दांपत्याला पुण्यातील नायडू हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्षणे आधारित उपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. हे दांपत्य ज्या ज्या ठिकाणी अन्य लोकांच्या संपर्कात आले असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना आयसोलेट करून त्यांच्या टेस्ट करून त्या प्रयोग शाळेत पाठवून त्या बाबत उपाय योजना करण्याचे काम सरकार करत असून हे दांपत्य एका टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून दुबई टूर ला गेल्याचे सामोर आले आहे. त्या बाबत उपाय योजना व काळजी घेण्याची काम आरोग्य विभाग व सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Recommended