सरकारनामा विशेष:गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र पडसाद| Gopichand Padalkar| Sarkarnama

  • 3 years ago
भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस, रुपाली चाकणकर आणि अंकुश काकडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
#Sarkarnama #DevendraFadanvis #GopichandPadalkar #RupaliChakankar #AnkushKakde #Trending

Recommended