एक्सरेतून कळणार कोरोना आहे की नाही...तेही मोफत..

  • 3 years ago
खडकवासला येथील संरक्षण विभागाच्या डीआएटी या संस्थेने आता छातीच्या एक्सरेतुन कोरोना आहे की नाही याचे तंत्र विकसित केल आहे. ते ही विनाशुल्क #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #DIAT

Recommended