अनिल देशमुख, नीलम गोऱ्हे यांनीही कंगना राणावतला फटकारले...

  • 3 years ago
नागपूर : ‘ मुंबई पोलिसांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठेही राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews

Recommended