• 3 years ago
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागच्या आठ महिन्यांपासून बंद असणार तुळजापूरचं तुळजभवानी मंदिर आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. रात्री १ वाजता हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. आज साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या माळा लावण्यात आल्या असून ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत

Category

🗞
News

Recommended