मुंबईत अद्याप कोरोनाची दुसरी लाट नाही - महापौर

  • 3 years ago
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सध्या तरी दिसत नाही. तसे असले तरीही नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Recommended