खडसे समर्थकांचा जल्लोष : भाजपमध्ये मात्र नाराजी

  • 3 years ago
एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर जळगावमध्ये त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. एकनाथ खडसेंच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनासाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे भाजपमध्ये मात्र या निर्णयामुळे धक्का बसला आहे. भाजप चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय, मात्र आता भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, खडसे यांना राष्ट्रवादी प्रवेशाचा पश्चाताप होणार असा मत राम शिंदे यांनी व्यक्त केलंय

Recommended