खडसे खास हेलिकाॅप्टरने मुंबईकडे रवाना

  • 3 years ago
जळगाव : राष्ट्रवादी प्रवेशासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सहकुटुंब मुंबईला विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने रवाना झाले. मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवरून त्यांनी मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.

Category

🗞
News

Recommended