#मराठा आरक्षण : पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडीला प्रारंभ..

  • 3 years ago
पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे. या दिंडीला सुरवात झाली आहे. परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews

Recommended