नोकर भरती थांबविली तर आंदोलन करणार : शेंङगे

  • 3 years ago
सर्व समाजाची नोकर भरती पुढे ढकलण्याच्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या मागणीला माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दर्शवला विरोध आहे.मराठा आरक्षण सुनावणी 8 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने राज्य शासनाने मागासवर्गीय व इतर समाजाची भरती थांबवण्याच्या मागणीला बळी पडू नये; अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू ़असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला
आहे.

Recommended