शशिकांत शिंदेंना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली - नरेंद्र पाटील

  • 3 years ago
साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार वाद सुरू असताना आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे आणि त्यांनी शशिकांत शिंदेंच्या वर जोरदार टीका केली आहे.

Category

🗞
News

Recommended