आमदारांनी धरला डी.जे.च्या तालावर ठेका. | Badnapur | MLA Narayan Kuche | Dance Video | Sarkarnama

  • 3 years ago
बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या वीज बिल आंदोलन करून परतत असताना, तरुण डीजेच्या तालावर नाचत असल्याचे पाहताच नारायण कुचे यांना ही नाचण्याचा मोह आवरता आला नाही.
#Badnapur #MLA #Maharashtra #Sakal #SakalMedia

Recommended