मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून हरताळ... |Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत की, जगात कोरोना नाही, त्यामुळे मी ही मास्क काढून ठेवला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचं बेजबाबदार वक्तव्य.. पंढरपुरातील प्रचार सभेत केले धक्कादायक वक्तव्य.. सभेला हजारोंची गर्दी... कोरोना काळात मंत्र्यांच्या सभेत सोशल डिस्टन्सींगचा फज्जा..
#JayantPatil #NCP #Maharashtra #Coronavirus #Pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended