जालना येथे बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले. ते करत असताना देशातील मुस्लिम समाज व इतरांनी जसा रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारला, तसाच मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा, असे म्हटले आहे.
#Jalna #AbdulSattar #Marathareservation #Maharashtra #SupremeCourtdecision
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News