• 3 years ago
देशभरात खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. धुळे जिल्ह्यातील भाजपच्या एका समर्थकाने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना फोन लावला आणि मनातील खदखद व्यक्त केली. मोदी सरकारबद्दल शेतकरी कसे नाराज झालेत, हे या शेतकऱ्याने फोनवरून सांगितले. बोंडे यांनीही जास्त उत्तर न देता केवळ बघू, पाहू असे सांगितले.
#fertilzer #pricehiked #anilbonde #callreording #dhule #maharashtra #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended