निमगाव केतकी (जि. पुणे) : उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी (ता. १८ मे) रद्द करत असल्याची घोषणा केली. त्याचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यात उमटले आहेत. उजनी पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून जलसंपदा मंत्र्यांच्या घोषणेचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील निमगाव केतकी येथे आज (ता. १९ मे) सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
#UjaniDamwater #Indapur #Solapur #UjaniDam #Nimgaonketki #Self-immolation
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News