बुलडाणा ः माझ्या जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाशी लढा द्यावा आणि त्यांची या विळख्यातून मुक्तता व्हावी, यासाठी मी त्यांना देशाचा डाएट प्लान सांगितला. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सांगतात की मी मासोळी खातो. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना चिकन आवडायचे. बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा चिकन सुप आवडायचे. मांसाहाराचा कुणी फार तिरस्कार करीत नाही. पण कालपासून मला महाराज लोकांचे जे कॉल येत होते, ते प्रत्येक जण सांगत होते की, तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहात. पण माझ्या त्या वक्तव्यामध्ये कुठेही धर्माचा, संप्रदायाचा उल्लेख नाही. पण भाजपच्या आयटी सेलने या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News