• 3 years ago
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात निवारा नसणाऱ्या लोकांच्या जेवणाची काळजी ऱाजकीय पक्ष घेत आहेत. यथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनायक केरिपाळे यांनी `जयंत थाळी` हा उपक्रम सुर केला आहे. त्यातून रोज ५०० थाळी असे आतापर्यंत जवळपास ७५०० थाळ्यांचे वाटप केले आहे. जयंत पाटलांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
#sarkarnama #maharashtra #jayantpatil #covid #help #thali

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended