विंग (ता. कराड) : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या चचेगांव (ता. कराड) येथील केळीच्या बागाची पाहणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
#rain #ShriniwasPatil #Karad #farmer #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News