• 4 years ago
मध्य प्रदेशात कोरोनामुळे एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केला आहे. भाजपकडून कोरोना मृत्यूचे खरे आकडे लपवले जात आहेत. सुरवातीला हा चायनीज कोरोना होता. नंतर तो भारतीय झाला. आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोरोनाच्या भारतातील प्रकाराला घाबरत आहेत, असेही कमलनाथ म्हणाले. यावर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी कमलनाथ यांना उत्तर दिले आहे.

#KamalNath, #BJP, #toolkit, #COVID19, #PM, #MadhyaPradesh

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended